TRENDING:

Petrol Pump Profit : 1 लिटर पेट्रोलमागे पंप मालकाला किती नफा मिळतो? कमाई ऐकून चकित व्हाल

Last Updated:
How much do petrol pump owners earn : कधी असा विचार केलाय का की पेट्रोल विकणाऱ्या पंपांना किती कमिशन मिळतं?
advertisement
1/8
Petrol Pump: 1 लिटर पेट्रोलमागे पंप मालकाला किती नफा मिळतो? कमाई ऐकून चकित व्हाल
पेट्रोलची किंमत राज्यानुसार वेगवेगळ्या असतात. पेट्रोलची किंमत तेल कंपन्यांकडून दररोज निश्चित केली जाते. देशाच्या काही भागात एक लिटर पेट्रोलची किंमत 95 रुपये आहे, तर काही भागात 105 रुपये आहे.
advertisement
2/8
खरं तर, ही किंमत राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून असते.
advertisement
3/8
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर केंद्र आणि राज्ये दोन्हीकडून कर लादले जातात. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलची किंमत राज्यानुसार बदलते.
advertisement
4/8
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या की, बाजारात अनेक सामान्य वस्तूंच्या किमतीही वाढतात. परिणामी, सामान्य लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
advertisement
5/8
पण कधी असा विचार केलाय का की पेट्रोल विकणाऱ्या पंपांना किती कमिशन मिळतं?
advertisement
6/8
अनेकांना हे माहितच नाही की पेट्रोल पंपांना देखील याचं कमिशन मिळतं. खरंतर पेट्रोल पंप मालकांना प्रति किलोलिटर, म्हणजे 1000 लिटरसाठी 1868 रुपये कमिशन मिळते.
advertisement
7/8
जर तुम्ही हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल की एक लिटर पेट्रोलमागे पंप मालकांना सुमारे 2 रुपये कमिशन मिळते.
advertisement
8/8
देशातील काही राज्यांमध्ये, एक लिटर पेट्रोल विकण्यासाठी पंप मालकांना सुमारे 2.5 रुपये कमिशन देखील मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Petrol Pump Profit : 1 लिटर पेट्रोलमागे पंप मालकाला किती नफा मिळतो? कमाई ऐकून चकित व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल