TRENDING:

Alcohol Facts - कोल्ड्रिंक की सोडा, दारूत काय मिसळायचं? पेग बनवण्याआधी जरूर पाहा

Last Updated:
कोल्ड्रिंक आणि सोडा दारूत मिसळल्याने त्याचे वेगवेगळे परिणाम शरीरावर होतात.
advertisement
1/6
Alcohol Facts - कोल्ड्रिंक की सोडा, दारूत काय मिसळायचं? पेग बनवण्याआधी जरूर पाहा
दारू पिताना कुणी दारूत कोल्ड्रिंक मिसळतं, तर कुणी सोडा. यामुळे दारू कडू लागत नाही, तिची चव चांगली लागते असं म्हणतात.  या दोघांपैकी दारूत काय मिसळायला हवं, त्याचे काय परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/6
सोड्यातील कार्बन डायऑक्साईड अल्कोहोलला बुडबुड्यांचं टेक्स्चर देतं. हे दारूसोबत शरीरात सहजरित्या मिसळतं आणि लगेच नशा चढते.
advertisement
3/6
पण दारूसोबत सोडा नेहमी प्यायल्याने शरीराला नुकसान होऊ शकतं. सोड्यातील फॉस्फोरिक अॅसिड शरीरातील कॅल्शिअम लघवीमार्गे बाहेर काढतं यामुळे हाडं कमजोर होऊ लागतात.
advertisement
4/6
काही लोक चांगल्या चवीसाठी दारूत कोक किंवा स्प्राईट टाकतात. सोड्याच्या तुलनेत कोल्ड्रिंकमध्ये दारूची नशा चढण्याचा परिणाम कमी होतो.  एका अभ्यासानुसार दारूत काहीच न मिसळलात सॉफ्ट ड्रिंक मिसळून पणारे ब्लड अल्कोहोल कॉन्सनट्रेशन 18 टक्के जास्त दिसलं आहे.
advertisement
5/6
कोल्ड्रिंकमध्ये कॅफिन असतं जे शरीराला जागं ठेवतं. पण दारूत याचा परिणाम उलटा होतो. कोल्ड्रिंक-दारू नियमित प्यायल्याने डिहायड्रेशन आणि हँगओव्हर होऊ शकतं.
advertisement
6/6
सूचना - हा लेख फक्त माहितीसाठी आहे. दारू पिण्यास चालना देणं किंवा प्रोत्साहीत करणं हा न्यूज18मराठीचा उद्देश नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alcohol Facts - कोल्ड्रिंक की सोडा, दारूत काय मिसळायचं? पेग बनवण्याआधी जरूर पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल