TRENDING:

CCTV चा फुलफॉर्म काय आणि याला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Last Updated:
CCTV in Marathi : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे शब्द वापरते ज्याचा अनेकदा आपल्याला फुलफॉर्म किंवा मराठीत अर्थ माहिती नसतो
advertisement
1/7
CCTV चा फुलफॉर्म काय आणि याला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही
जसं की क्रिकेट. क्रिकेटचा फुलफॉर्म आणि त्याचा मराठी अर्थ जवळपास ९९ टक्के लोकांना माहिती नाही. इतकंच काय अगदी रोज क्रिकेट खेळणाऱ्यांनाही तो माहिती नसतो.
advertisement
2/7
मात्र, क्रिकेट हा एकमेव शब्द नाही. तर, असे अनेक शब्द आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो, ज्याचे मराठी अर्थ आपल्याला माहितीही नसतात.
advertisement
3/7
पेन, पेन्सिल, शर्ट, पॅन्ट, बँक, बटण हे असेच काही शब्द आहेत. ज्यांचा वापर आपण दररोज करत असलो तरी या शब्दांसाठी मराठी शब्द काय आहेत? याबद्दल आपल्याला कल्पनाही नसते.
advertisement
4/7
आज आम्ही तुम्हाला अशाच आणखी एका शब्दाबद्दल सांगणार आहोत. ज्याचा उल्लेख तुम्ही कित्येकदा केला असेल आणि दररोज तुम्ही ते कुठे ना कुठे पाहात असाल तरीही आपल्याला त्याचा फुलफॉर्म आणि मराठी अर्थ सांगता येणार नाही
advertisement
5/7
हा शब्द आहे, CCTV. आपण बाहेर पडल्यावर अनेक दुकानांमध्ये किंवा अगदी रस्त्यावरही आपल्याला अनेक ठिकाणी CCTV लावलेले दिसतात.
advertisement
6/7
काही लोक आपल्या घराबाहेरच सीसीटीव्ही लावतात. जेणेकरून काही घटना घडल्यास त्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेता येईल
advertisement
7/7
तर, या CCTV चा फुलफॉर्म क्लोज-सर्किट टेलिव्हिजन (Closed-circuit television) असा आहे. याला मराठीत व्हिडिओ पाळत ठेवणं असंही म्हटलं जातं
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
CCTV चा फुलफॉर्म काय आणि याला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल