BBM6 : रात्री ती...! तिने गुपचूप केलं पण छोट्या डॉनची नजर पडलीच; प्रभू शेळकेने उघड केलं तिचं सीक्रेट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील छोटा डॉन म्हणजे प्रभू शेळकेने घरातील एका सदस्याचं सीक्रेट पकडलं आहे आणि ते उघडही केलं आहे.
advertisement
1/5

बिग बॉस मराठी 6 च्या घरातील छोटा डॉन म्हणजे प्रभू शेळक घरातील सगळ्यात छोटा सदस्य असला तरी त्याची नजर मात्र दूरदूरपर्यंत आहे. त्याने घरातील एका सदस्येचं सीक्रेट पाहिलं आणि ते उघड केलं आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी 6 च्या आगामी एपिसोडमध्ये प्रभू शेळके घरातील एका सदस्याचं सीक्रेट उलगडताना दिसतो आहे. ही महिला सदस्य आहे.
advertisement
3/5
प्रभू शेळके म्हणतो, "मी खुर्चीच्या तिथे बसलो होतो ज्यावर मी दिसत नाही. तिने इतकेतिकडे बघितलं, माईकमधून काढली आणि मेकअपमध्ये ठेवली आतमध्ये एवढी एवढी पिशवी. रात्री करणार ती"
advertisement
4/5
प्रभू पुढे म्हणतो, "एकदा कॅप्टन झाली. परत आली. माझं डोकं फिरलंय, बेकार" आता प्रभू नेमकं कुणाबद्दल बोलतो आहे, असा प्रश्न पडला आहे.
advertisement
5/5
आता कॅप्टन तन्वी कोलते आहे पण प्रभू हे सगळं तन्वीसोबतच शेअर करत असतो. त्यामुळे आता ती नेमकी कोण आहे, प्रभू नेमकं कोणाबाबत आणि काय बोलतो आहे? हे स्पष्ट नाही. ते एपिसोडमध्येच समजेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 : रात्री ती...! तिने गुपचूप केलं पण छोट्या डॉनची नजर पडलीच; प्रभू शेळकेने उघड केलं तिचं सीक्रेट