GK : हॉटेलला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
याशब्दांचे जर मराठी शब्द विचारले तर क्वचितच कोणाला ते सांगता येतील. कारण आपल्याला त्याची इतकी सवय झाली आहे की ते आपल्याला सांगता येणार नाही.
advertisement
1/5

इंग्रजीतील असे अनेक शब्द आहेत. जे आपल्या रोजच्या जीवनातील भाषेचा अविभाज्य भाग झाले आहेत.
advertisement
2/5
तुम्ही काय बोलता याकडे नीट लक्ष दिले तर तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अनेक इंग्रजी शब्द वापरता. ज्यामध्ये मोबाईल, फ्रीज, फोन इत्यादीं सारख्या असंख्य गोष्टी आहेत.
advertisement
3/5
याशब्दांचे जर मराठी शब्द विचारले तर क्वचितच कोणाला ते सांगता येतील. कारण आपल्याला त्याची इतकी सवय झाली आहे की ते आपल्याला सांगता येणार नाही.
advertisement
4/5
असाच एक शब्द आहे 'हॉटेल'. हा शब्द आपण अनेकदा वापरला आहे. पण हा इंग्रजी शब्द आहे. जो आपल्या रोजच्या भाषेत सहज वापरला जातो. आता याचा मराठी शब्द तुम्हाला विचारला तर सांगता येईल?
advertisement
5/5
हॉटेल्सना शुद्ध मराठी भाषेत 'भोजन वसतीगृह' असं म्हटलं जातं. आता तरी तुम्हाला त्याचा अर्थ समजला असेलच. आता आपल्या मित्रांसोबत हे शेअर करा आणि पाहा त्यांना हे माहित होतं का