TRENDING:

Beauty Parlour in Marathi : ब्युटी पार्लरला मराठीत काय म्हणतात? नेहमी जाणाऱ्या 99 टक्के महिलांनाही माहिती नाही

Last Updated:
दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
advertisement
1/7
ब्युटी पार्लरला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के महिलांनाही माहिती नाही
या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.
advertisement
2/7
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही
advertisement
3/7
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल
advertisement
4/7
हा शब्द म्हणजे ब्युटी पार्लर. घरात काहीही कार्यक्रम असला किंवा इतर कारणांमुळे अनेकदा महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. अनेक महिला फेशियल, आयब्रो, हेअरकट करायला तर, काही मेकअप करण्यासाठी इथे जातात.
advertisement
5/7
ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कितीतरी वेळा या शब्दाचा वापर केला जातो. अनेकजणी महिन्यातून एकदा तरी इथे जातातच.
advertisement
6/7
मात्र तुम्ही अनेकदा वापरत असलेल्य़ा ब्युटी पार्लर या शब्दाला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर. खूपच कमी लोकांना याचं उत्तर देता येईल
advertisement
7/7
तर, ब्युटी पार्लरला मराठीत श्रृंगार केंद्र किंवा सौंदर्य सुधार केंद्र असं म्हणतात. तुम्हाला अशा काही इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Beauty Parlour in Marathi : ब्युटी पार्लरला मराठीत काय म्हणतात? नेहमी जाणाऱ्या 99 टक्के महिलांनाही माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल