Do You Know : भारताच्या 100 रुपयाचं रशियात काय विकत घेऊ शकता? किती आहे पुतिनच्या देशात शंभर रुपयांची किंमत?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
100 रुपये जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात घेऊन जाता तेव्हा त्याची किंमत किती होते माहितीय? तेवढ्या पैशात तुम्ही तिथे काय घेऊ शकता माहितीय का?
advertisement
1/7

आपले 100 रुपये घेऊन आपण अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो. यामध्ये बर्गर, ज्युस, कांदे, बटाटे, यांसारख्या असंख्य गोष्टी आपण भारतात विकत घेऊ शकतो. गृहिणींच्या स्वयंपाक घरातील ही अनेक गोष्टी एवढ्या पैशात मिळतात.
advertisement
2/7
पण जर हेच 100 रुपये जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात घेऊन जाता तेव्हा त्याची किंमत किती होते माहितीय? तेवढ्या पैशात तुम्ही तिथे काय घेऊ शकता माहितीय का?
advertisement
3/7
उदाहरण म्हणून आपण पुतन यांच्या रशिया या देशाला घेऊ. तिथे जर आपण भारतातील 100 रुपये घेऊन गेलो तर तिथे त्याची किंमत किती होईल माहितीय?
advertisement
4/7
भारताची करंसी रुपया आहे तर रशियाची करंसी रुबल आहे. जसं भारतीय करंसीला INR म्हणतात, तसं रशियाच्या करंसीला RUB म्हणतात.
advertisement
5/7
दोन्ही देशातील करंसीची तुलना केली तर भारतातील एक रुपया रशियात 1.18 रुबल होतात.
advertisement
6/7
मग असं असेल तर भारताचे 100 रुपये रशियात जाऊन 118.16 होतात. तसे पाहाता दोन्ही देशांच्या करंसीमध्ये फारसा फरक नाही. उलट रशीयासमोर भारतीय करंसी थोडी मोठी आहे.
advertisement
7/7
भारताच्या शंभर रुपयात तिथे काय विकत घेऊ शकता?माहितीनुसार तिथे 70 ते 80 रुबल्समध्ये तुम्ही एक लिटर दुध घेऊ शकता. शिवाय 70 रुबल्समध्ये तुम्ही एक किलो केळं, संत्र विकत घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : भारताच्या 100 रुपयाचं रशियात काय विकत घेऊ शकता? किती आहे पुतिनच्या देशात शंभर रुपयांची किंमत?