TRENDING:

व्हिस्की, ब्रँडी आणि रम तिन्हीही दारुच, मग नेमका काय आहे फरक?

Last Updated:
व्हिस्की, ब्रँडी आणि रम तिन्ही अशा गोष्टी आहेत ज्यांना सर्दीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात सर्वाधिक सेवन केलं जातं. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते.
advertisement
1/6
व्हिस्की, ब्रँडी आणि रम तिन्हीही दारुच, मग नेमका काय आहे फरक?
जाणकार लोकांना यामधील किंमत, टेस्ट आणि होणाऱ्या हँगओव्हरचा फरक माहित असेल. परंतू या व्यतिरिक्त यामधील फरक अनेकांना माहित नसेल. चला मग या तिन्ही दारुमधील नेमका फरक समजून घेऊ.
advertisement
2/6
या तिघांना बनवण्याची पद्धत, इंग्रिडिएन्ट आणि प्रोसेस सगळी माहिती जाणून घेऊ.
advertisement
3/6
व्हिस्कीव्हिस्कीसाठी गव्हाला फर्मेंट केलं जातं. असं मानलं जातं की व्हिस्कीची उत्पति 13 व्या आणि 15 शतकात झाली. व्हिस्की बनवण्यासाठी जऊ, मक्का, राई आणि गहू वापरला जातो. व्हिस्कीला बहुतांशवेळा लाकडाच्या पिंपात ठेवलं जातं. जो ''Charred white oak' पासून बनलेला आहे.
advertisement
4/6
ब्रँडीही एक डिस्टल्ड वाइन आहे. जी फळांच्या रसापासून फर्मेंट करुन बनवली जाते. सगळ्या आधी ती फ्रांसमध्ये बनवली गेली होती. सुरुवातीला त्याला औषधांमध्ये वापरलं जात होतं.
advertisement
5/6
रमरम हे एक स्पिरिट आहे जे उसापासून बनवलं जातं. या रसाला फर्मेंट आणि डिस्टिल्ड करुन बनवलं जातं. तसे पाहाता याला संपूर्ण जगात बनवलं जातं, परंतु मुख्यता ते वेस्ट इंडिज, मॅरीटाइम्स आणि कॅनडाच्या न्यूफाउंडलँडवर बनवली जाते.
advertisement
6/6
वरील माहिती फूड आणि वाइन अभासकांच्या अहवाल्याने देण्यात आली आहे. आमचा उद्देश दारु पिण्यासाठी प्रोत्साहीत करणे नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
व्हिस्की, ब्रँडी आणि रम तिन्हीही दारुच, मग नेमका काय आहे फरक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल