तुम्हाला माहिती आहे का कशावर असते पृथ्वी? ज्यामुळे ती कधीच खाली पडत नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
पृथ्वीच्या खाली असं काय असतं, ज्यामुळे स्वतःसह सूर्याभोवती गरागरा फिरूनही अंतराळातून खाली पडत नाही.
advertisement
1/5

पृथ्वी स्वतःसह सूर्याभोवतीही गरागरा फिरते. कोणताही आधार नसताना <a href="https://news18marathi.com/tag/earth/">पृथ्वी</a> अवकाशात हवेत तशीच राहते. पण हे कसं काय, पृथ्वी खाली का पडत नाही? कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
पृथ्वी आपल्या अक्षावर सतत फिरते आणि सूर्याभोवती फिरते. ती सूर्याकडे येते पण तरी त्याच्या अगदी जवळ जात नाही. त्याच्यापासून ती दूरच राहते.
advertisement
3/5
स्वतःभोवती आणि सूर्याभोवती गरागरा फिरताना ती इतर ग्रहांना धडकत नाही. इतर ग्रहांसोबत तिची कधीच टक्कर होत नाही. याला कारण आहे ती तिच्यातील एक शक्ती.
advertisement
4/5
ही शक्ती आहे विशेष गुरुत्वाकर्षण. ज्यामुळे ती हवेत राहते. पृथ्वीच्या या विशेष शक्तीमुळे आणि इतर बाह्य दाबामुळे ती त्याच स्थितीत अवकाशात तरंगत राहते.
advertisement
5/5
न्यूटनच्या नियमानुसार, जोपर्यंत बाह्य शक्ती लागू होत नाही, तोपर्यंत कोणतीही वस्तू त्याच्या गतीने सरळ पुढे सरकत राहील आणि त्याचा समतोल बिघडणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
तुम्हाला माहिती आहे का कशावर असते पृथ्वी? ज्यामुळे ती कधीच खाली पडत नाही