TRENDING:

आयारामांना रेड कार्पेट, निष्ठावतांना डावललं; 21 तासानंतर भाजपचे शिलेदार जाहीर; पिंपरीत पवारांशी करणार दोन हात; संपूर्ण यादी

Last Updated:

भाजपने अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवक पत्ते कापले आहेत तर आयारामांना उमेदवारी जाहीर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्यासाठी (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीच्या धास्तीने भाजपने उमेदवारांच्या यादीबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत गुप्तता पाळली होती. भाजपने अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवक पत्ते कापले आहेत. आयारामांना उमेदवारी जाहीर केली आहे. अखेर आज भाजपने पिंपरीड चिंचवड महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे.
PCMC BJP List
PCMC BJP List
advertisement

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शेवटच्या क्षणापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत कमालीची गुप्तता पाळली असून, अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळले. आज भाजपने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र शहरातील 8 प्रभागाची नावे यादीत नाहीत भाजपने अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे.

पिंपरीत एकूण 128 जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजप + RPI आठवले गट एकत्र निवडणूक लढवणार असून भाजप 123 तर RPI आठवले गट 5 जागा लढणार आहे.

advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये इतर पक्षांचे काय आहे गणित ?

राष्ट्रवादी + राष्ट्रवादी

राष्ट्रवादी अजित पवार - 110

राष्ट्रवादी शरद पवार - 18

शिवसेना उबाठा + मनसे + रासप

शिवसेना उबाठा - 63

मनसे - 19

रासप - 02

स्वबळावर

  • शिवसेना(एकनाथ शिंदे)- अंदाजे 30
  • काँग्रेस - 60
  • आप-40
  • अपक्ष- 100 पेक्षा अधिक
  • advertisement

पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या उमेदवारांची यादी (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election  

अ.क्र. प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव
1 1
श्री. सुरेश रंगनाथ म्हेत्रे
2 1
सौ. सोनम विनायक मोरे
3 1
सौ. शीतल जितेंद्र यादव
4 1
श्री. गणेश दत्तात्रय मळेकर
5 2
सौ. सुजाता निलेश बोराटे
6 2
सौ. सारिका नितीन बोऱ्हाडे
7 2
श्री. निखिल शिवाजी बोऱ्हाडे
8 2
श्री. राहुल गुलाबराव जाधव
9 3
श्री. नितीन प्रताप काळजे
10 3
श्री. सचिन श्रीधर तापकीर
11 3
सौ. सारिका रविंद्र गायकवाड
12 3
सौ. अर्चना राजेश सस्ते
13 4 सौ. हिरानानी घुले
14 4
सौ. श्रुती विकास डोळस
15 4
श्री. कृष्णा भिकाजी सुरकुले
16 4
श्री. उदय दत्तात्रय गायकवाड
17 5 श्री. जालिंदर शिंदे
18 5 श्री. सागर गवळी
19 5
सौ. अनुराधा गोफणे
20 5 सौ. कविता भोंगाळे
21 6
श्री. रवि बाबासाहेब लांडगे
22 6
श्री. योगेश सोपान लांडगे
23 6
सौ. राजश्री राजेंद्र लांडगे
24 6
सौ. रेखा देवराम देवकर
25 7
श्री. संतोष ज्ञानेश्वर लोंढे
26 7
प्रा. सौ. सोनाली दत्तात्रय गव्हाणे
27 7
सौ. राणीमाई अशोक पठारे
28 7
अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे
29 8
श्री. विलास हनुमंतराव मडिगेरी
30 8
सौ. नम्रता योगेश लोंढे
31 8
सौ. निलम शिवराज लांडगे
32 8
डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे
33 9
सदगुरु महादेव कदम
34 9
शितल समीर मासुळकर
35 9
मीनाज फारुक इनामदार
36 9 कमलेश वाळके
37 10
सौ. अनुराधाताई गणपत गोरखे
38 10
सौ. सुप्रियाताई महेश चांदगुडे
39 10
श्री. कुशाग्र मंगलाताई अशोक कदम
40 10
श्री. तुषार रघुनाथ हिंगे
41 11
श्री. कुंदन गायकवाड
42 11 श्री. निलेश नेवाळे
43 11
सौ. योगिता नागरगोजे
44 11 सौ. रिटा सानप
45 12 श्री. प्रवीण भालेकर
46 12 सौ. शितल वर्णेकर
47 12 सौ. शिवानी नरळे
48 12
श्री. शांताराम भालेकर
49 13
सौ. प्रियंका गिरीश देशमुख
50 13
सौ. अर्चना अक्षय करांडे
51 13
श्री. अनिल अभिमान घोलप
52 13
श्री. उत्तम प्रकाश केंदळे
53 17
सौ. आशा माऊली सुर्यवंशी
54 17
श्री. नामदेव जनार्दन ढाके
55 17
सौ. पल्लवी सुधीर वाल्हेकर
56 17 श्री. सचिन बाजीराव
57 21
सौ. मोनिका सुरेश निकाळजे (पिंपरी गाव)
58 21
श्री. गणेश रामराव ढाकणे
59 21
सौ. उषा संजोग वाघेरे
60 21
श्री. नरेश रामचंद पंजाबी
61 27
श्री. बाबासाहेब (बाबा) त्रिभुवन (रहाटणी)
62 27
सौ. सविता बाळकृष्ण खुळे
63 27
सौ. अर्चना विनोद तापकीर
64 27
श्री. चंद्रकांत बारकु नखाते
65 28
श्री. शत्रुघ्न (बापू) काटे (पिंपळे सौदागर)
66 28 सौ. अनिता काटे
67 28 सौ. कुंदा भिसे
68 28 श्री. संदेश काटे
69 32
सौ. तृप्ती संतोष कांबळे
70 32
श्री. हर्षल मच्छिंद्र ढोरे
71 32
सौ. उषा उर्फ माई ढोरे
72 32
श्री. प्रशांत कृष्णराव शितोळे

advertisement

पिंपरीत भाजपने निष्ठावंताना डावललं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली,सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
सर्व पहा

पिंपरी चिंचवड मध्ये देखील भाजपमधल्या अनेक निष्ठावंतांना डावलल्या गेल्याचं चित्र आहे. यामध्ये भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक शेखर चिंचवडे यांना देखील पक्षानं उमेदवारी दिली नसल्याने अखेर त्यांनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांना लक्ष केलं, आणि जगताप कुटुंबियांनी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं आरोप करत , आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
आयारामांना रेड कार्पेट, निष्ठावतांना डावललं; 21 तासानंतर भाजपचे शिलेदार जाहीर; पिंपरीत पवारांशी करणार दोन हात; संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल