Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा, मेष ते मीन राशींसाठी शनिवार कसा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल? पैसा, प्रतिष्ठा, प्रेम, आरोग्य, विवाह यांबाबत आजचं राशीभविष्य नाशिकचे ज्योतिषी आनंद जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
वृषभ राशी - परिवारातील ज्येष्ठ आज आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला आनंदी जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशी - तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement








