advertisement

IND vs SA : '48 तास थांबा, तुम्हाला बरोबर...' , टीम इंडियाच्या कोचच आफ्रिकेला ओपन चॅलेंज

Last Updated:
भारताचा सामना हा रविवारी साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. या सामन्याला 48 तास उरले असताना टीम इंडियाच्या कोचेने साऊथ आफ्रिकेला चँलेंज दिले आहे.
1/7
टी20 वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या सामन्यांना उद्या शनिवारी 21 फेब्रुवारी 2026 पासून सूरुवात होत आहे. पहिला सामना हा न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान आणि इंग्लंड विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगणार आहे.

2/7
तर भारताचा सामना हा रविवारी साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. या सामन्याला 48 तास उरले असताना टीम इंडियाच्या कोचेने साऊथ आफ्रिकेला चँलेंज दिले आहे.

3/7
टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलची याची साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी एक पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत त्याने अनेत मुद्यावर भाष्य केले आहे.

4/7
खरं तर या सामन्यात अभिषेक शर्माला वगळण्यात येईल अशी चर्चा सूरू होती. पण मॉर्केलने अभिषेक शर्माला वगळण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

5/7
अभिषेक शर्माबद्दल संघात अजिबात चर्चा नाही आहे. तो संघासाठी चांगली खेळी करण्याच्या प्रयत्नात आहे. तो नेट सरावा दरम्यान मैदाना चांगली फलंदाजी करतो आहे, असे देखील मॉर्ने मॉर्केलने सांगितलं आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा संघात कायम राहणार आहे.

6/7
साऊथ आफ्रिकेसाठी हा सामना दुःस्वप्नात बदलणार आहे, कारण टीम इंडियाचे खेळाडू आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करणार आहेत,असे चॅलेंज मॉर्ने मॉर्केलने आफ्रिकेला दिली आहे.

7/7
दरम्यान भारत आणि साऊथ आफ्रिका हे दोन्ही संघ मागच्या टी20 वर्ल्डकपमच्या फायनलला आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने विजय  मिळवला होता.  आता या वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ समोरासमोर आले होते. त्यामुळे सामना कोण जिंकते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement