वडिलांच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यु
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण धक्कादायक घटना ही (तारीख.17)सोमवार दुपारी घडली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव तन्वी साखरे (वय20) असे असून ती हिंजवडी परिसरात राहते.
घटनेच्या दिवशी तन्वी ही तिच्या वडीलांसोबत दुचाकीवरुन पुनावळेकडून हिंजवडीच्या दिशेने चालली होती.ज्यात दुचाकी हे तन्वीचे वडील चालवत होते आणि ती पाठी बसली होती. दरम्यान हिंजवडीच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यात तन्वीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरच्या चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला होता.मात्र, हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 9:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Hinjewadi Accident : मन सुन्न करणारी घटना! हिंजवडीत अवजड वाहनांचा आणखी एक बळी; वडिलांच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू
