खरं तर बीसीसीआयने संजू सॅमसनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजू सॅमसनने त्याच्या क्रिकेट करिअरमधील चढ उतारावर भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये संजू सॅमसन म्हणतो की, 10 वर्षात खूप खूप अपयश आहे, काही ठिकाणी यशही मिळाली.पण मला नेहमीच भारतासाठी वर्ल्डकप खेळण्यासाठी काय करावे लागते हे समजून घ्यायचे होते तसेच माझ्यासाठी ते किती गरजेचे होते ते मला माहित होते आणि मला माझ्या पद्धतीने बाहेर पडून अपयशी किंवा यशस्वी व्हायला आवडते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 5:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ T20 : पहिल्या टी20 काही तास उरले असताना संजूने खळबळ उडवली, 'कधी खेळायला मिळेल माहित नाही...VIDEO
