Bigg Boss Marathi 6 च्या घरातून दुसऱ्या आठवड्यात हा स्पर्धक जाणार घराबाहेर, सर्वाधिक सपोर्ट कोणाला? लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6' या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. कोणत्या स्पर्धकाला प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळतोय, तर कोणाला ट्रोल केलं जातंय हे सोशल मीडियावरील वोटिंग ट्रेंडनुसार पाहायला मिळत आहे.
रुचिता जामदार (Ruchita Jamdar) : 'बिग बॉस मराठी 6'च्या दुसऱ्या आठवड्यातील लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार, नंबर 9 वर रुचिता जामदार आहे. तिला तिचा गेम सुधारण्याची संधी मिळते. पण ज्यापद्धतीने, ज्या शब्दांत घरात ती भाष्य करतेय ते कोणालाच आवडत नाही आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच रुचिता राकेश बापटच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवताना दिसली होती.
advertisement
advertisement
अनुश्री माने (Anushri Mane) : अनुश्री मानेची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. अनुश्री मानेवर सध्या महाराष्ट्र पेटून उटला आहे. राकेश बापटसोबतच्या वादानंतर नेटकऱ्यांकडून अनुश्रीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुश्रीने हे फेमसाठी केलं असून राकेशला टार्गेट केलं असल्याचं बिग बॉसप्रेमींचं मत आहे. त्यामुळे अनुश्रीचे वोट्स झपाट्याने पडले असून ती नंबर 7 वर आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








