advertisement

Tips And Tricks : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसं चेक कराल? 'या' स्मार्ट ट्रिकने क्षणांत कळेल

Last Updated:
How to check LPG cylinder gas level : घरच्या गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी उपकरणं मिळतात. पण ती सर्वांकडेच असतात असं नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या युक्त्या सांगत आहोत, ज्या वापरून तुम्ही घरच्या घरी गॅस चेक करू शकता.
1/7
काही युक्त्या वापरून तुम्ही सिलेंडरमध्ये उरलेला गॅस आणि तो कधी पर्यंत संपेल याचा अंदाज लावू शकता. यामुळे तुम्हाला पुढचे गॅस बुकिंग कधी कराचे हे ठरवता येईल आणि अचानक गॅस संपण्याचा तुमचा त्रास टळेल.

2/7
गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी खडू पद्धत तुम्ही वापरू शकता. यासाठी एक खडू घ्या आणि सिलेंडरवर वरच्या टिकापासून खालपर्यंत एक लांब रेषा ओढा. काही वेळानंतर ही रेष कुठेतरी ओली आणि कुठेतरी कोरडी दिसेल.

3/7
जेवढी रेष ओली दिसते, तितका गॅस शिल्लक आहे, असे समजा. जेवढी रेष कोरडी तेवढा तुमचा सिलेंडर रिकामा. ही पद्धत पूर्णपणे वैज्ञानिक मानली जात नसली तरी, सामान्य अंदाजासाठी ती बऱ्यापैकी उपयुक्त ठरू शकते.

4/7
गॅस असलेल्या सिलेंडरचा भाग उर्वरित भागापेक्षा थंड असतो, म्हणूनच तेथे ओलावा जास्त काळ टिकतो. तुम्हीही हे करून पाहू शकता. यासाठी एक कापड घ्या आणि ते ओलं करा. आता ओला कापड सिलेंडरभोवती गुंडाळून त्याने संपूर्ण सिलेंडर पुसा. कापड सुमारे दोन ते तीन तसेच ठेवा.

5/7
कापड काढल्यानंतर तुम्हाला दिसेल थोडा सिलेंडर ओला आहे आणि थोडा कोरडा. जेवढा सिलेंडर रिकामा आहे, तो भाग कोरडा राहतो. गॅस असलेल्या ठिकाणी थंडावा असल्याने हा भाग काही काळ ओला दिसतो.

6/7
सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय हे पाहण्यासाठी सिलेंडरवर धातूच्या चमच्याने किंवा नाण्याने हळूवारपणे टॅप करा. सिलेंडर गॅसने भरलेला असेल तर आवाज हेव्ही येईल आणि जिथे गॅस कमी असेल तिथे मंद आवाज येईल.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement