खरं तर आजच्या लखनऊ सूपर जाएंटस आणि रॉयल चँलेजर्स बंगळूरू सामन्यावरून क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर संघ कोण असणार होतं हे ठरणार होत.त्यानुसार लखनऊ सूपर जाएटसचा पराभव करून बंगळुरूने टॉप 2 मध्ये एंन्ट्री मारली आहे. बंगळूरूने आजा पंजाब प्रमाणेच 19 गुण झाले आहेत.त्यामुळे आता पहिला क्वालिफायर सामना हा पंजाब किंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.
advertisement
29 मे ला हा सामना चंदीगढमध्ये होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत झालेला हा संघाला क्वालिफायर 2 सामना खेळावा लागणार आहे. क्वालिफायर 2 सामन्यातील पराभूत संघ हा एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाविरूद्ध होणार आहे. इलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w/c), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेशसिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरर्के