TRENDING:

Mumbai Indians : मुंबईची पटलन राडा करणार, दुसऱ्यांच्या घरात देणार चॅलेंज; सीझनमधील 4 हायव्होल्टेज मॅच कधी?

Last Updated:

आयपीएलच्या सामन्याचे वेळापत्रक जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 वेळा डबल धमाका करणार आहे.मुंबईला हा धमाका करण्याची संधी नेमकी कधी आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indians Full schedule 2026 : आयपीएलला दोन दिवसाचा कालावधी उरला असताना बीसीसीआयने आज आयपीएल 2026च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. खरं तर पश्चिम बंगाल,तमिळनाडू आणि आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे सुरुवातीला 20 सामन्यांचा पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या सामन्याचे वेळापत्रक जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 वेळा डबल धमाका करणार आहे. मुंबईला हा धमाका करण्याची संधी नेमकी कधी आहे? हे जाणून घेऊयात.
mumbai indians 2026
mumbai indians 2026
advertisement

सामना क्र. तारीख वार वेळ होम टीम अवे टीम मैदान
1 04-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स दिल्ली
2 04-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स अहमदाबाद
3 05-एप्रिल-26 रविवार 3:30 PM सनरायझर्स हैदराबाद लखनऊ सुपर जायंट्स हैदराबाद
4 05-एप्रिल-26 रविवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चेन्नई सुपर किंग्स बेंगळुरू
5 11-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM पंजाब किंग्स सनरायझर्स हैदराबाद न्यू चंदीगड
6 11-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स चेन्नई
7 12-एप्रिल-26 रविवार 3:30 PM लखनऊ सुपर जायंट्स गुजरात टायटन्स लखनऊ
8 12-एप्रिल-26 रविवार 7:30 PM मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मुंबई
9 18-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दिल्ली कॅपिटल्स बेंगळुरू
10 18-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM सनरायझर्स हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स हैदराबाद
11 19-एप्रिल-26 रविवार 3:30 PM कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्स कोलकाता
12 19-एप्रिल-26 रविवार 7:30 PM पंजाब किंग्स लखनऊ सुपर जायंट्स न्यू चंदीगड
13 25-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स दिल्ली
14 25-एप्रिल-26 शनिवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद जयपूर
15 26-एप्रिल-26 रविवार 3:30 PM गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स अहमदाबाद
16 26-एप्रिल-26 रविवार 7:30 PM लखनऊ सुपर जायंट्स कोलकाता नाईट रायडर्स लखनऊ
17 02-मे-26 शनिवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स चेन्नई
18 03-मे-26 रविवार 3:30 PM सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाईट रायडर्स हैदराबाद
19 03-मे-26 रविवार 7:30 PM गुजरात टायटन्स पंजाब किंग्स अहमदाबाद
20 09-मे-26 शनिवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्स जयपूर
21 10-मे-26 रविवार 3:30 PM चेन्नई सुपर किंग्स लखनऊ सुपर जायंट्स चेन्नई
22 10-मे-26 रविवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मुंबई इंडियन्स रायपूर

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

यंदाच्या आयपीएल 2026 मध्ये 12 डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. या डबल हेडर सामने शक्यतो शनिवार आणि रविवार या विकेंडलाच खेळवले जातात.त्यामुळे हे सामने पाहण्याची क्रिकेटप्रेमींना नेहमीच उत्सुकता आहे.त्यातल्या त्यात मुंबई इंडियन्ससाठी तर मोठी पर्वणीच आहे.कारण मुंबई इंडियन्सला 4 वेळा डबल हेडर खेळण्याची संधी आहे. त्यामुळे जर या डबल हेडरला मुंबई इंडियन्सने धमाका केला तर मुंबई इंडियन्सचला ट्रॉफी जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. विशेष म्हणजे एक सामना वगळता मुंबईचे सगळे सामने दुसऱ्या मैदानात म्हणजेच मुंबई बाहेरील मैदानात आहेत.त्यामुळे मुंबई दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना आव्हान देणार आहे.दरम्यान मुंबई इंडियन्सचे हे डबल हेडर सामने किती तारखेला खेळवले जाणार आहेत. हे वरील वेळापत्रकातून जाणून घेता येणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबईची पटलन राडा करणार, दुसऱ्यांच्या घरात देणार चॅलेंज; सीझनमधील 4 हायव्होल्टेज मॅच कधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल