खरं तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंना वर्ल्डकपच्या सामन्यात फारशी खेळायची संधी मिळाली नाही. त्यातल्या त्यात वॉशिंग्टन सुंदरला किमान दोन सामने तरी खेळायला मिळाले पण सिराज आणि कुलदीप यादवला फक्त एकाच सामन्यात खेळायची संधी मिळाली होती. त्यामुळे टीम इंडियातून वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याने खेळाडूंनी काय अवस्था होती? तसेच या खेळाडूंनी वर्ल्ड कप विजयात कशी मोलाची भूमिका बजावली होती? असा सवाल मोहम्मद सिराजला विचारण्यात आला होता. यावर सिराजने भयानक उत्तर दिलं होतं.
advertisement
Mohammad Siraj core ☠️ pic.twitter.com/MzfFZXV7FC
— Bɪsʜɴᴏɪ
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 10:27 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'खेळाडूंना पाणी पाजलं म्हणून काय झालं,विजयात आमचाही वाटा',जिंकल्यानंतर सिराज असं का बोलला?
