43% सूटसह बंपर ऑफर
लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 52999 रुपये होती, पण आता या सेलमध्ये तो फक्त 29999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच त्यावर तब्बल 43% सूट मिळत आहे.
याशिवाय, काही बँक कार्ड्सवर 500 रुपयांची तात्काळ सूट आणि जुना फोन एक्सचेंज केल्यावर 24950 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त बोनसही मिळत आहे, ज्यामुळे किंमत आणखी कमी होते.
advertisement
फोनची वैशिष्ट्ये
- डिस्प्ले : यात 6.1-इंचचा ओएलईडी ॲक्चुआ डिस्प्ले आहे, जो 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट देतो. गुगलच्या मते, हा डिस्प्ले पिक्सल 7a च्या तुलनेत 40% अधिक ब्राइट आहे.
- प्रोसेसर : फोनमध्ये ‘गुगल टेंसर जी 3’ (Google Tensor G3) चिपसेट आणि ‘टायटन एम 2’ (Titan M2) सुरक्षा को-प्रोसेसर देण्यात आला आहे.
- रॅम : 8 जीबी एलपीडीडीआर 5 एक्स रॅममुळे मल्टीटास्किंग आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.
- कॅमेरा : यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड रिअर कॅमेरा आहे, सोबतच 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी : यात 4492 एमएएचची बॅटरी आहे आणि टाइप-सी चार्जिंग सपोर्ट आहे.
- अपडेट्स : गुगल पिक्सल 8ए ७ वर्षांच्या ओएस, सिक्युरिटी आणि फीचर ड्रॉप अपडेट्ससोबत येतो. तो आयपी 67 डस्ट वॉटर रेझिस्टन्सनेही सुसज्ज आहे.
- खास फीचर : ‘सर्कल टू सर्च’ (Circle to Search) फीचरमुळे युजर्स कोणत्याही इमेज, टेक्स्ट किंवा व्हिडिओला गोल करून, स्क्रिबल करून किंवा टॅप करून पटकन सर्च करू शकतात.
advertisement
advertisement
हे ही वाचा : भारतातील मोबाईलनंबर नेहमी +91 ने का सुरु होतात? अनेकांना माहित नसेल यामागचं कारण आणि कहानी
हे ही वाचा : Online sale Scam : सेलमध्ये घेताय AC-Fridge? मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर ऑफर पडेल महागात
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google Pixel 8a वर बंपर ऑफर! 'फ्लिपकार्ट'वर 43% पर्यंत सूट, वाचा किंमत आणि जबरदस्त फिचर्स...