Lifelong LLMG23 500-Watt Mixer Grinderच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या मिक्सर ग्राइंडरवर 61% ची सूट दिली जात आहे. त्याची मूळ किंमत ₹3,299 आहे, परंतु ऑफरनंतर ती ₹1,299 मध्ये उपलब्ध आहे. या मिक्सर ग्राइंडरमध्ये 3 जार, 1.5L लिक्विडायझिंग, 0.8L ड्राय ग्राइंडिंग आणि 0.35L चटणी जार समाविष्ट आहे. यात 500Wची मोटर, स्टेनलेस स्टील ब्लेड आणि 3-स्पीड कंट्रोल आहे.
advertisement
लोकं का बदलताय फोनची ही सेटिंग! बॅटरी चालते दुप्पट, तुम्ही ट्राय केलं?
जर तुम्ही Prestige PIC 20 1600W Induction Cooktopची अमेझॉन ऑफर पाहिली तर ऑफरनंतर ते 1,681.00 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची मूळ किंमत 1,899.00 रुपये आहे. म्हणजेच, तुम्हाला त्यावर 11% सूट मिळेल. खरेदीवर, अमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला ₹50 पर्यंत कॅशबॅक मिळेल. फोनवर नो-कॉस्ट ईएमआय अमेझॉन पे लेटर किंवा आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ऑप्शन देखील आहे.
Bajaj ATX 4 750W 2-Slice Pop-up Toaster अमेझॉनवरून स्वस्तात खरेदी करता येईल. त्याची मूळ किंमत ₹1,899 आहे परंतु त्यावर 37% सूट मिळत आहे. ऑफरनंतर, तुम्हाला ते ₹1,199 मध्ये मिळेल. त्यासोबत तुम्हाला एक वेगळी बँक ऑफर देखील मिळेल.
शाओमी दिवाळी सेलच्या फोन ऑफरचा खुलासा! अगदी स्वस्तात मिळतील स्मार्टफोन्स
Prestige Iris 750W Mixer Grinder with 3 Stainless Steel Jars and 1 Juicer Jar सह ऑफरवर उपलब्ध आहे. त्यावर 47% सूट दिली जात आहे. मूळ किंमत ₹5,295 आहे. परंतु ऑफरनंतर ते ₹2,799.00 मध्ये उपलब्ध असेल. या मिक्सर ग्राइंडरमध्ये 3 स्टेनलेस स्टील जार आणि 1 ज्यूसर जार समाविष्ट आहे. जे अनेक प्रकारच्या ग्राइंडिंग आणि ज्यूसिंगसाठी उपयुक्त ठरेल.