Sony 139 cm (55 inches) BRAVIA 2 4K Ultra HD Smart LED Google TV
लिस्टच्या पहिल्या टीव्हीबद्दल बोलायचे झाल्यास, आम्ही त्यात सोनी टीव्ही अॅड केलाय. जो इयर एंड बोनान्झा सेलमध्ये अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. सुमारे 1 लाख रुपये किमतीचा हा स्मार्ट टीव्ही केवळ 57,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. HDFC क्रेडिट कार्ड EMI द्वारे, तुम्ही थेट 2000 रुपयांपर्यंत पर्यंत बचत करू शकता, जे तुम्हाला आणखी पैसे वाचवण्यास मदत करेल. या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही उपलब्ध आहे.
advertisement
इंस्टाग्राम-यूट्यूबवरुन कशी कमाई करतात क्रिएटर्स? कुठे होते जास्त कमाई? घ्या जाणून
LG 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED TV
ॲमेझॉनच्या इयर एंड बोनान्झा सेलमध्ये एलजी टीव्ही देखील अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने हा टीव्ही 71,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता तुम्ही फक्त 43,990 रुपयांमध्ये हा टीव्ही खरेदी करु शकता शकता. IDFC FIRST Bank क्रेडिट कार्ड EMI द्वारे या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.
Jio च्या नावाने येतोय फ्रॉड मेसेज! राहा सावध, अन्यथा बँक अकाउंट होईल रिकामं
TCL 139 cm (55 inches) Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV
Amazon लिस्टमधील शेवटच्या टीव्हीवर कंपनी लॉन्च किंमतीपासून थेट 46 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीने ते 77,990 रुपयांमध्ये लॉन्च केले होते. परंतु आता ते फक्त 31,990 रुपयांमध्ये इयर एंड बोनान्झा सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 2000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामुळे किंमत आणखी कमी होते. तुम्ही या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील घेऊ शकता.
