Acer Aspire 3 Intel Celeron Dual Core N4500
प्योर सिल्व्हर कलरमध्ये येत असलेल्या या लॅपटॉपमध्ये इंटेलचा सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसर आहे. हे 8GB रॅम आणि 256 GB SSD कॅपेसिटीसह येते. हे Windows 11 Home वर चालते आणि 14-इंचाच्या HD डिस्प्लेसह येते. हे फ्लिपकार्टवर 19,990 रुपयांना उपलब्ध आहे. तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 750 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.
advertisement
WhatsApp ने लाँच केले 4 भन्नाट फीचर्स, काॅलिंगपासून चॅटिंगपर्यंत युजर्सना मिळणार जबरदस्त अनुभव
ASUS Chromebook Intel Celeron Dual Core N4500
ट्रान्सपरेंट सिल्व्हर कलरमध्ये येत असलेला हा लॅपटॉप इंटेल सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64 GB EMMC स्टोरेज क्षमता मिळते. यात SSD नाही. यात 14 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. हे फ्लिपकार्टवर 13,990 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ऑफरचा लाभही घेऊ शकता.
Vivo X200 : या फोनमधून घेतलेला फोटो DSLR लाही टाकतो मागे, व्हिडिओग्राफीसाठी ठरतो बेस्ट
Lenovo Chromebook MediaTek Kompanio 520
लेनोवोच्या क्रोमबुक सीरीज अंतर्गत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये मीडियाटेकचा कोम्पॅनियो 520 प्रोसेसर आहे. यामध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 128 GB EMMC स्टोरेज कॅपेसिटी मिळेल. हे क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर चालते आणि 14-इंचाची एचडी स्क्रीन यात दिली आहे. तुम्हाला ते फ्लिपकार्टवर 11,990 रुपयांमध्ये मिळेल. यावरही तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ऑफरचा लाभ घेऊ शकता.