TRENDING:

Flipkartवर छप्परफाड डिस्काउंट! स्वस्तात मिळताय iPhone 16 Pro Max, 15 Plus, iPhone 14

Last Updated:

Flipkart Big Diwali Sale 2024: दिवाळीला विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर छप्परफाड डिस्काउंट दिलं जातंय. आता फ्लिपकार्टवरही आयफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशभरात विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर फेस्टिव्ह सिझन सेल सुरु आहे. फ्लिपकार्टवरही विविध वस्तूंवर बंपर डिस्काउंट दिलं जातयं. फ्लिपकार्टवरील बिग दिवाळी सेल 2024 ची सुरुवात 21 ऑक्टोबर रोजी झाली आणि 31 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरु आहे. या सेलदरम्यान, ई-कॉमर्स साइट इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सर्वच प्रोडक्ट्वर खास डिस्काउंट देतेय. यामध्ये रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशिन यांसारखी मोठी उपकरणे तसेच स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि बरेच काही यासारख्या वैयक्तिक गॅझेट्सचा समावेश आहे. Apple, Samsung, Realme, Oppo, Nothing किंवा Motorola सारख्या आघाडीच्या ब्रँडचे फोन सेल दरम्यान बाजार दरांपेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत. येथे, आपण Apple च्या iPhones वर तुम्हाला मिळू शकणाऱ्या सर्वोत्कृष्ट डीलची यादी तयार केली आहे.
अ‍ॅपल
अ‍ॅपल
advertisement

कोणत्या फोनचा कॅमेरा आहे सर्वात बेस्ट? टेस्टमधील खुलासा पाहून व्हाल हैराण

उत्पादनाची प्रभावी विक्री किंमत कमी करण्यासाठी लोक कूपन डिस्काउंट आणि एक्सचेंज किंवा बँक ऑफर यासारखे अतिरिक्त फायदे घेऊ शकतात. SBI कार्ड आणि मास्टरकार्ड धारक विक्री दरम्यान 10 टक्के इंस्टंट डिस्काउंटही घेऊ शकतात. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड यूझर्सना 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. वस्तू कमी किमतीत मिळवण्यासाठी ग्राहक प्रोडक्ट पेजवर लिस्टेड एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे, खाली दिलेल्या सेल प्राइज या अॅडिशनल डिस्काउंटनंतरच्या आहेत.

advertisement

10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा बेस्ट 4K Smart TV, दिवाळी सेलचा घ्या भरपूर फायदा

iPhone 16 सीरीज सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च करण्यात आली होती. iPhone 16 Pro Max चा 256GB व्हेरिएंट 1,44,900 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र सध्याच्या फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन तुम्ही फक्त 1,30,410 रुपयांना खरेदी करु शकता.

प्रोडक्टचं नाव किंमत सेलमधील किंमत या लिंकवर क्लिक करुन करा खरेदी
iPhone 16 Pro Max 1,44,900 रुपये 1,30,410 रुपये Buy Now
iPhone 16 Pro 1,19,900 रुपये 1,16,910 रुपये Buy Now
iPhone 16 Plus 89,900 रुपये 80,910 रुपये Buy Now
iPhone 16 79,900 रुपये 71,910 रुपये Buy Now
iPhone 15 Pro Max 1,59,900 रुपये 1,18,900 रुपये Buy Now
iPhone 15 Pro 1,34,900 रुपये 99,900 रुपये Buy Now
iPhone 15 Plus 89,900 रुपये 63,900 रुपये Buy Now
iPhone 15 79,900 रुपये 55,900 रुपये Buy Now
iPhone 14 79,900 रुपये 50,900 रुपये Buy Now
iPhone 13 79,900 रुपये 49,900 रुपये Buy Now

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Flipkartवर छप्परफाड डिस्काउंट! स्वस्तात मिळताय iPhone 16 Pro Max, 15 Plus, iPhone 14
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल