TRENDING:

हिवाळ्यात शरीरासाठी अतिशय पौष्टिक, कमी साहित्यात बनवा गुळाची पोळी, रेसिपीचा संपूर्ण Video

अमरावती: हिवाळ्यात गूळ आणि शेंगदाणे शरीरासाठी अतिशय पौष्टिक मानले जातात. अनेकजण गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून खातात. पण, काहींना हे आवडत नाही. काही लहान मुलं सुद्धा लाडू खाण्यासाठी कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही गुळाची पोळी बनवून खाऊ शकता. अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी ही पोळी तयार होते. कमीत कमी साहित्यात टेस्टी अशी गुळाची पोळी कशी बनवायची? त्याची रेसिपी जाणून घ्या.

Last Updated: October 31, 2025, 13:19 IST
Advertisement

सोलापूरच्या या गावात चुकूनही तोडत नाहीत कडूलिंबाचं पान, कारण काय तर

सोलापूर : कडूलिंबाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असतं. कडूलिंबाची पानं तर प्रचंड आरोग्यपयोगी मानली जातात. परंतु सोलापुरातील एका गावात मात्र अजब प्रथा आहे. इथं कडूलिंबाची झाडं असूनही लोक त्यांचं एक पानही तोडत नाहीत. बरं, झाडं वाचवणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे यामागचं उद्दिष्ट नाहीये. तर, यामागे आहे धार्मिक मान्यता.

Last Updated: October 31, 2025, 19:22 IST

'या' गावाला म्हणतात 'पांडवांची पोफळी', इथं खरंच आले होते का पांडव?

सोलापूर : जिल्ह्यात शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर पोफळी गाव आहे. या गावात धर्मराजा यांचं मंदिर असून गावाला 'पांडवांची पोफळी' म्हटलं जातं. इकडं जो कुणी येतो त्याला गावाला हे असं नाव का दिलं असेल बरं, खरंच इथं पांडव आले होते का? असा प्रश्नच पडतो. याबाबत सांगितली जाते एक खास आख्यायिका.

Last Updated: October 31, 2025, 19:03 IST
Advertisement

मुंबईत मिळतोय विदर्भ वडापाव! खवय्यांच्या लागतायेत रांगा, काय आहे खास?

Food

मुंबई : महाराष्ट्रात जशी बारा मैलांवर भाषा बदलते तशी तेथील खाद्य संस्कृतीही बदलते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी खाद्य संस्कृतीही आहे. मुंबईची खास ओळख असलेल्या वाडापाव पैकी एक म्हणजे विदर्भ वडापाव. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहिला मिळते. या ठिकाणी 20 रुपयांपासून वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खायला मिळतात.

Last Updated: October 31, 2025, 18:31 IST

मुंबईच्या प्रसिद्ध वडापावचा शोध कोणी लावला माहीत आहे का ?

वडापाव हा पदार्थ लोक चवीने आणि तितक्याच आवडीने खातात. मात्र, या वडापावचा नेमका शोध कसा लागला किंवा कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात वडापाव तयार करण्याची पहिली कल्पना आली हे फार कमी जणांना माहित असेल. त्यामुळेच वडापावचा शोध लावणाऱ्या एका व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: October 31, 2025, 18:09 IST
Advertisement

अजबच! इथं आहे चक्क \'नवरा-नवरी\'चं मंदिर, इच्छा सांगताच मिळते Good News

सोलापूर : मांडव सजलं होतं, वऱ्हाडी जमले होते, हळद लागली, नवरा आला अन् लग्नकार्य सुरळीत पार पडलं. जेवणं झाली, आहेरं पडली. आपली मुलीकडची बाजू म्हणून नवरीच्या आई-वडिलांच्या मनात वरात जाईपर्यंत धाकधूक होती. नवरी मात्र आज मुलगी म्हणून माझा इथला शेवटचा दिवस असं समजून घराचा कोपरान् कोपरा डोळ्यात सामावून घेत होती. शेवटी वेळ झाली निघण्याची. वाजत-गाजत वरात निघाली. बैलगाडीत नवरा-नवरी बसले आणि मागे-पुढे वऱ्हाड्यांनी नाचून नाचून धुमाकूळ घातला.

Last Updated: October 31, 2025, 17:30 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
हिवाळ्यात शरीरासाठी अतिशय पौष्टिक, कमी साहित्यात बनवा गुळाची पोळी, रेसिपीचा संपूर्ण Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल