TRENDING:

High Heels घालून फिरताय? ही सवय सोडा, साध्या चप्पलेसाठीही राहणार नाहीत टाचा!

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेक महिला हाय हील्स सॅंडल वापरतात. पुरुषसुद्धा आता हील्सचा वापर करताना दिसतात. विशेषतः पार्टी, शॉपिंग आणि ऑफिसमध्ये हाय हील्स घालणं अनेकजणांना आवडतं. परंतु हील्समुळे आपल्याला विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. जर या आजारांवर वेळीच उपचार झाले नाही, तर ते गंभीरही होऊ शकतात. याबाबत डॉक्टर मुक्तदीर अन्सार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
High Heels घालून फिरताय? ही सवय सोडा, साध्या चप्पलेसाठीही राहणार नाहीत टाचा!
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल