छत्रपती संभाजीनगर : अंडी अनेकजणांना आवडतात. काहीजण दररोज अंडी खातात. साधारणतः पांढऱ्या रंगाचीच अंडी घरोघरी खाल्ली जातात, पण तपकिरी रंगाचीही अंडी असतात हे तुम्हाला माहितीये का? आरोग्याच्या दृष्टीनं यापैकी नेमकी कोणती अंडी फायदेशीर ठरतात हे आज आपण आहारतज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.