न्यूज18 लोकमतनं भांडाफोड केल्यानंतर, आता 9 पैकी 5 कैद्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. कित्येक दिवस डॅाक्टरांसोबत आर्थिक देवणघेवाण करून हे कैदी रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये तळ ठोकून होते.