
छत्रपती संभाजीनगर : उन्हामध्ये टरबूज आणि खरबूज आपण हे खायलाच पाहिजे कारण की त्यामधून भरपूर असं पोषण हे आपल्याला मिळतं. टरबूज आणि खरबूज खाल्ल्यामुळे त्याचा फायदा देखील होतो. पण काही जण टरबूज आणि खरबूजावरती मीठ टाकून खातात. तर यावरती तुम्ही मीठ टाकून खायला हवं की नको? याविषयीच आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.