एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले, "महाराष्ट्राचं राजकारण खूप घाण झालं आहे. जाती जातीमध्ये राजकारण केलं जातं. भगवा घातला तर का घातला विचारतात. आम्ही मुंब्राच नाही महाराष्ट्र हिरवा करु."