TRENDING:

Do you know: तुरीच्या डाळीने ॲसिडिटी, पण शेंगांनी नाही? असं कसं? तज्ज्ञांनी उघड केलं यामागचं खरं 'सायन्स'!

Last Updated: Feb 12, 2026, 20:08 IST

छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्यामध्ये उत्तम आरोग्यासाठी आहाराची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अनेकजण थंडीच्या हंगामातील फळे आणि भाजीपाला खाण्याला प्राधान्य देतात. हिवाळ्यातील मुख्य पीक म्हणजे तूर आणि याच तुरीला या काळात मोठ्या प्रमाणात शेंगा आलेल्या असतात. या शेंगा बाजारात विक्रीसाठीही दिसतात. तुरीच्या शेंगा खाण्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिलीये.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
Do you know: तुरीच्या डाळीने ॲसिडिटी, पण शेंगांनी नाही? असं कसं? तज्ज्ञांनी उघड केलं यामागचं खरं 'सायन्स'!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल