
जालना : जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर विदारक चित्र उभं राहतं. परंतु जालना जिल्ह्यातील नजीक पांगरी येथील जिल्हा परिषद शाळा ही खाजगी शाळेला लाजवेल अशी आहे. या शाळेतील नवोपक्रमाची कॅनडातील नागरिकांनी दखल घेतली आहे. या शाळेला कॅनेडियन नागरिकांनी भेट देऊन उपक्रमांबाबत जाणून घेतले