कोल्हापूरमधील थेट पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्याबद्दल माजी मंत्री सतेज पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मात्र माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या उपोषणामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा केला आहे.