
कोल्हापूर: आपल्या दररोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणे परिधान करत असतो. कधी शूज, स्लीपर, क्रॉक्स, सँडल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. मात्र यामध्ये सर्वात वेगळी आणि युनिक ठरते ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल.
Last Updated: Dec 30, 2025, 16:12 ISTछत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांचा घरी सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा किंवा पोहे केले जातात. कारण की हे झटपट असे बनून तयार होतात. जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्ही झटपट असं उपमाचे प्रीमिक्स तयार करू शकता. अगदी झटपट बनवून असं हे उपमा प्रीमिक्स तयार होतं. त्यामध्ये तुम्हाला फक्त गरम पाणी टाकल्यानंतर तुमचा उपमा बनून तयार होतो आणि हे प्रीमिक्स तुम्ही साधारणपणे एक ते दीड महिना बिना फ्रिज साठवून ठेवू शकता. उपमा प्रीमिक्स कसा बनवायचा याचीच रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 19:28 ISTठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. ते म्हणाले,"भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार. जी शिवसेना भाजपला जागा देत होती. शिवसेनेच्या मतानं युती होत होती तिथे एकनाथ शिंदेंसारखे मराठी लोक लाचार बनलेत. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे."
Last Updated: Dec 30, 2025, 19:27 ISTमुंबई: 31 डिसेंबर म्हटलं की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष, थर्टी फर्स्ट नाईट पार्टी आणि विविध आयोजनांची धामधूम असते. मात्र यावर्षी 31 डिसेंबर 2025 रोजी भागवत एकादशी असल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या दिवशी मांसाहार करावा की नाही? 30 डिसेंबरची एकादशी ग्राह्य धरून 31 ला मांसाहार चालेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत आदित्य दीपक जोशी गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 19:21 ISTराजकीय घडामोडी जोरदार चालू असताना आता शिवसेना-भाजप मध्ये नेमकं कुठे कुठे बिघाडी झाली हे पाहायला मिळत आहे. पण काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र लढताना दिसणार आहेत.
Last Updated: Dec 30, 2025, 18:24 ISTऐनवेळी भाजपनं तिकीट कापल्याने अमोल बालवडकर आक्रमक झाले होते. यानंतर भाजपला रामराम करत बालवडकरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीनंही बालवडकरांना उमेदवारी दिलीय. भाजपला कार्यकर्ता काय असतो दाखवून देणार, मी काय आहे ते दाखवून देणार असं आव्हान बालवडकरांनी दिलंय. जनता माझ्या पाठीशी आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 18:10 IST