TRENDING:

एसआयपी की आरडी, कोणती गुंतवणूक फायद्याची?, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

कोल्हापूर : तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम जमवायची असेल तर तुम्हाला बचत करावी लागेल. दर महिन्याला थोडी थोडी बचत करुन तुम्ही ती कुठेतरी गुंतवू शकता. आज गुंतवणुकीसाठी लोकांसमोर पुष्कळ पर्याय आहेत. पण अनेकांना गुंतवणूक कोठे करावी हे माहित नसते. काही लोक एफडी, आरडीमध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. अनेक गुंतवणूकदारांना एफडीमध्ये गुंतवणूक करावी की एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी, असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. गुंतवणुकीसाठी तुम्ही अगदी 1500-1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता. त्यापैकी आरडी ही बँक किंवा पोस्टात सुरू करू शकता.

Last Updated: November 05, 2025, 20:34 IST
Advertisement

कोणतं दूध सर्वात जास्त आरोग्यदायी असतं, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

सांगली - मानवाच्या आरोग्यासाठी दूध हे चांगले मानले जाते. दुधात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा मुलांना लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, दुधातून नेमके कोणते घटक मिळतात? कोणते दूध सर्वात आरोग्यदायी ठरते?, याबाबत आपण आज जाणून घेऊयात.

Last Updated: November 05, 2025, 20:07 IST

चिमुकला झोक्यावर खेळत होता, अचानक बिबट्याचा हल्ला, पोरगं थोडक्यात वाचलं, थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे

सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरुर: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Last Updated: November 05, 2025, 19:47 IST
Advertisement

याचं बियाणं कोणत्याही दुकानात मिळत नाही, 'शिराळी दोडकी भात'बाबत ही माहिती अनेकांना माहिती नसेल

सांगली - भात पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात विविध प्रकारच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. इथल्या पोषक वातावरणात आधुनिक वाणांचे भातही उत्तम पिकतात. तुलनेने भरपूर उत्पन्न देणारी आधुनिक बियाणे असताना शिराळकरांनी पूर्वीपासूनच 'शिराळी मोठा भात' बियाणे जतन केले आहे. नेमकं काय आहे यामागचे कारण, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

Last Updated: November 05, 2025, 19:41 IST

पारशी समजात कसा होतो अंत्यविधी? टॉवर ऑफ सायलेन्स नेमका असतो कसा? Video

जालना: भारताच्या जडणघडणीत पारशी समजाचा मोठा वाटा आहे. पर्शियातून आलेले पारशी बांधव ब्रिटिश काळात संपूर्ण भारतभरात विखुरले गेले. जालना शहरातही काही लोक या काळात वास्तव्यास होते. सध्या ते या ठिकाणी वास्तव्यास नसले तरी त्यांच्या वास्तव्याच्या पाऊखुणा आजही याठिकाणी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच पारशी समाजाची स्मशानभूमी. या स्मशानभूमीत पारशी लोकांचे अंत्यविधी कसे केले जात होते? आपण इतिहास अभ्यासक रवीचंद्र खर्डेकर यांनी माहिती दिलीये.

Last Updated: November 05, 2025, 18:52 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
एसआयपी की आरडी, कोणती गुंतवणूक फायद्याची?, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल