अंड्यातला पिवळा बलक खावा का? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. पिवळ्या बलकमध्ये नेमकं काय असतं? आणि ते शरीराला उपयोगी असतं का? पाहुयात आजच्या फिटनेस फंडामधून...