TRENDING:

ZP निवडणुकीनंतर EVM च्या पेट्या ढाब्यावर सापडल्या, सोलापूरचा धक्कादायक Video

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 15:56 IST

ZP च्या निवडणुका काल पार पाडल्या. सोलापूरच्या मोहोळ मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. EVM च्या पेट्या एका हॉटेल स्वराज ढाब्यावर आढळल्या आहेत.त्यानंतर तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तेथील उमेश पाटील यांनी याचा जाब शासनाला विचारला आहे.त्यानंतर शासनाने दोन्ही मशीनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
ZP निवडणुकीनंतर EVM च्या पेट्या ढाब्यावर सापडल्या, सोलापूरचा धक्कादायक Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल