TRENDING:

तुर्भेत वाहनतळाला भीषण आग,अनेक गाड्या जळून खाक, घटनास्थळाचा पहिला Video

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 16:40 IST

नवी मुंबईच्या तुर्भे येथे सेक्टर २० मध्ये अनधिकृत पुठ्ठ्याच्या गोदामात आग लागल्याने वाहनतळावरील अनेक गाड्या जळून खाक झाल्या. कोणतीही जीवीतहाणी झाली नाही अशी प्राथमिक माहिती समोर आली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
तुर्भेत वाहनतळाला भीषण आग,अनेक गाड्या जळून खाक, घटनास्थळाचा पहिला Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल