अहमदाबादच्या गोटा सिरेमिक मार्केटमध्ये बसने तीन वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये २ जण गंभीर जखमी झाले. हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.