'हिंद की चादर' या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले, 'हिंद की चादर' ही गुरु तेग बहादूर साहबजी यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी धर्माला, संस्कृतीला वाचवलं. हा कार्यक्रम खारघर नवी मुंबई येथे पार पाडला.