TRENDING:

फळावर उंदीर मारण्याचं लावलं औषध, फळविक्रेत्याकडून भयानक प्रकार, Video

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 16:40 IST

मालाडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील एका फळविक्रेत्याने उंदीर मारण्याचं औषध फळांवर लावत असल्याचा व्हिडिओ समोर आला. ही फळं खाणं किती धोकादायक आहे हे डॉक्टरांनी सांगितले आहे.हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांकडून फळं घ्यावी का? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
फळावर उंदीर मारण्याचं लावलं औषध, फळविक्रेत्याकडून भयानक प्रकार, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल