TRENDING:

....खरंतर 'वनखात्याचा' झाला टांगा पलटी, निलेश राणेंचा गणेश नाईकांना टोला, Video

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 21:39 IST

शिवसेनेचे नेते निलेश राणेंनी गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी वृक्षतोडीवरुन सवाल उभे केले आहेत. ते म्हटले, जे डीओफओ भरलेले आहेत ते सर्व अमराठी आहेत. त्यांना आमच्या मालवणी भाषेतल्या तक्रारी कशा समजणार. किती तक्रारी करायच्या, खरंतर वनखात्याचा टांगा पलटी झाल्यासारखं वाटतं.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
....खरंतर 'वनखात्याचा' झाला टांगा पलटी, निलेश राणेंचा गणेश नाईकांना टोला, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल