शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आजपासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू झालाय. तेव्हा राज ठाकरे भाषण करत होते.सामना मध्ये त्यांनी लेख लिहिलेला आहे. भाषणात राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी या खूपच भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.