TRENDING:

पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग, 4 गोदाम जळून खाक, आगीच्या धुराचे लोटच लोट, भिवंडीचा Video

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 20:20 IST

भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.आगीत तीन ते चार गोदाम जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीची तीव्रता एवढी होती की काही क्षणात दुकानातील माल जळून खाक झाला आहे.शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी आगीचे खरे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग, 4 गोदाम जळून खाक, आगीच्या धुराचे लोटच लोट, भिवंडीचा Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल