नाशिकच्या शालिमार परिसरात भरधाव रस्त्यात कारने पेट घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. आगीत पुर्ण कार जळून खाक झाली.चालकाने गाडीतून उडी बाहेर मारल्याने त्याचा जीव वाचला.