खेडच्या गुळानी घाटात क्रांतीज्योती शाळेची बस आणि डंपरची धडक झाली. त्यात शालेय 7-8 विद्यार्थी जखमी झाले आहेत.जखमी विद्यार्थ्यांना घाजगी राजगुरु रुग्णालयात दाखल केले गेले.बस चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घचना टळली आहे.