
७ ठिकाणी भाजप नंबर एकवर , शिवसेना २ ठिकाणी, राष्ट्रवादी कांग्रेस पुण्यात १ नंबरवर आहे, आणि तिन्ही एकत्र लढलो त्यात कोल्हापूर लातूर महायुती १ क्रमांकावर आहे .१२ ही ठिकाणी महायुती असेल हे स्पष्ट झालंय.भाजपसाठी २०१७ चा रेकाॅर्ड जिल्हा परिषदेचा तोडला आहे.घोषित निकालात २३६ जागा भाजपला मिळाला आहे.महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही आहे.कोणावर तरी खापर फोडतात ते कधीही जिंकू शकत नाही.त्यांचे प्रवक्ते सकाळी ९ वाजता बोलतात त्यातून आम्हाला फायदा होतो.