TRENDING:

Special Report: नियमांचा पाऊस पडला पण कॉपीच कॉपी चोहीकडे, कॉपीमुक्त अभियानाचा राज्यात पुरता फज्जा

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 17:38 IST

राज्यात सगळीकडे १२वी बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत. त्यात आता कॉपीमुक्त अभियान जोरदार सुरु आहे. अनेक नियम शिक्षण मंडळाने काढले आहेत.आता कन्नडच्या जैतापूरमध्ये सामुहीक कॉपी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: नियमांचा पाऊस पडला पण कॉपीच कॉपी चोहीकडे, कॉपीमुक्त अभियानाचा राज्यात पुरता फज्जा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल