Kiss Day Wishes : 'तुझिया माझिया प्रेमाची पावती, साखर चुंबन देशील..' किस डेच्या गोड शुभेच्छा त्या खास व्यक्तीसाठी!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Kiss Day Wishes In Marathi : प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असतात. त्याचाच अनुभव आपण संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकमध्ये घेत असतो. त्यातिलच एक दिवस म्हणजे किस डे. किस डेच्या काही अतिशय खास आणि गोड शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत.
advertisement
1/7

मला माहित आहे, तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते, मला पाहून ना पण तुला माहित आहे का? माझ्या ओठांवर Smile कधी येते ते, जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा.. Happy Kiss Day
advertisement
2/7
माझ्याकडे तुला देण्यासाठी अनेक सरप्राईज आहेत. पण तुला सर्वात जास्त आवडणारं गिफ्ट हे तुझ्या ओठांसाठी आहे. मी तुला ते देण्यास तयार आहे. Happy Kiss Day
advertisement
3/7
खूप चॉकलेट खाल्लं पण तुझ्या किस पेक्षा गोड कुठलंच चॉकलेट नाही.. Happy Kiss Day
advertisement
4/7
काश.. माझे ओठ तुझ्या ओठांशी संलग्न व्हावं, जिथंही पाहावं तिथं तुझाच चेहरा दिसावा, आपलं नातं असं काही बहरावं की ओठांसोबतच आपली हृदयंही एक व्हावीत.. Happy Kiss Day
advertisement
5/7
माझ्या ओठांनी तुझ्या ओठांना स्पर्श करावा, जिथं पाहू फक्त तुझा चेहरा दिसावा, आपलं नातं असंच काहीसं असू दे, ओठांसह आमचं हृदयदेखील सामील होऊ दे.. Happy Kiss Day
advertisement
6/7
डॉक्टर म्हणाले चुंबन घेतल्यास रक्तदाब कमी होतो. म्हणून नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी मी रोज तुझं चुंबन घेऊ इच्छितो.. Happy Kiss Day
advertisement
7/7
मिठीत तुझ्या गुंतल्यावर, वाटते ओठांची चव चाखावी, मिठी तुझी सैल करून, ओठांकडे स्वारी वळवावी.. Happy Kiss Day
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kiss Day Wishes : 'तुझिया माझिया प्रेमाची पावती, साखर चुंबन देशील..' किस डेच्या गोड शुभेच्छा त्या खास व्यक्तीसाठी!