TRENDING:

Special Report: मावळात राष्ट्रवादीची क्लीन-स्वीप, 5 जि.परिषद तर 10 पंचायत समित्या जिंकत भाजपचा सुपडासाफ

Author :
Last Updated: Feb 09, 2026, 20:14 IST

अजित दादां अचानक गेले. पण मावळच्या झेडपीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा विजय मिळवला. तेव्हा त्यांचे शिलेदार अजित दादा अमर रहे असं म्हणत हा विजय अजितदादा पवार यांना समर्पित केला. तसेच पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढले होते. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हा परिषद गटांमध्ये 73 पैकी 52 जागा मिळाल्या आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: मावळात राष्ट्रवादीची क्लीन-स्वीप, 5 जि.परिषद तर 10 पंचायत समित्या जिंकत भाजपचा सुपडासाफ
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल